¡Sorpréndeme!

Raja Rani Chi Ga Jodi | आईसाहेबांनी खुनाचं सत्य सांगितलं | Colors Marathi

2021-10-12 0 Dailymotion

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत आईसाहेब त्यांनीच अपर्णाचा खून केल्याचं सांगतात. पण संजूला ते पटत नसतं. ती आईसाहेबांकडून खरं काढून घेण्यासाठी तिन्ही मुलांची शपथ घ्यायला लावते. तेव्हा संजू त्यांना खरं खरं सांगायला सांगते. तेव्हा आईसाहेब बऱ्याच गोष्टी क्लिअर करतात. काय घडणार आज बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale